ठाणे विशाल सावंत- ठाण्यात आतापर्यंत १०३ कोरोना रुग्ण असुन ३५ रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले.
रुग्णालयात दाखल रुग्ण एकूण १६ - प्रकृती स्थिर त्यापैकी १३ खाजगी रुग्णालयात आणि ०३ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे गृह विलगीकरण -५१ रुग्ण प्रकृती स्थिर असल्याचे कळविण्यात आले आहे.