त्र्यंबकेश्वर मध्ये सर्वाधिक मतदान तर नांदगाव मध्ये सर्वात कमी मतदान

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद, १ नगर पंचायतीसाठी सकाळी मतदानास सुरुवात झाली. पहिल्या २ तासांत सर्वाधिक मतदान त्र्यंबकेश्वर येथे तर सर्वात कमी मतदान नोंदगावमध्ये झाले.
सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेतील आकडेवारी पुढीलप्रमा पिंपळगाव बसवंत ८.८२ टक्के, मनमाड ५.३० टक्के, भगूर ७.८० ट नांदगाव ३.८२ टक्के, सिन्नर ६.३७ टक्के, सटाणा ९.१३ टक्के, येवला ४.८ टक्के, त्र्यंबकेश्वर १३.३५ टक्के, इगतपुरी ७.३३ टक्के, ओझर ५.२७ ट चांदवड ८.५६ टक्के. सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पड असून, मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!