मखमलाबादला एक दिवसीय स्वच्छता मोहिम

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड महानगरपालिका हद्दीतील मखमलाबाद येथे नुकतीच एक दिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
प्रसंगी नगरसेवक प्रमोद पालवे बाळू आप्पा काकड चित्रा तांदळे रोहिणी पिंगळे ग्रामस्थ नारायण काकड नितीन पिंगळे योगेश पिंगळे नासिक महानगरपालिका प्रभाग ६ पंचवटी  एस आय डी एस आय स्वच्छता मुकादम कर्मचारी यांनी एक दिवशीय स्वच्छता मोहीम राबवली.

त्याप्रसंगी सर्व मान्यवर त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचारी अधिकारी दिलीप चव्हाण जितेंद्र परमा विजय शिंदे अमित चव्हाण विश्वास जाधव विजय परमा किशोर बेंडकुळे देवीदास जाधव संजय बलसाने राजू नाना गांगुर्डे धोंडू गरगडे शंकर बागुल बाबा लोखंडे 

गुरु बाज सिंग सागर जाधव गणेश गांगुर्डे हुसेन शेख अनिल पढाया विपुल सरदार महिला कर्मचारी कांता चव्हाण मंदा मोरे उषा सोनवणे कल्पना बागुल भावना मारू नीता मकवाना दीपा चव्हाण संतोष चंडालिया मनीषा जोगदिया मनीषा बाबरिया असे असंख्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी छत्रपती विद्यालय ते बस स्थानक परिसर मानकर नगर कॉलनी परिसर गंगावाडी ते बागड स्टेट गोदा पार्क लगत आसाराम बापू पुलापर्यंत साफसफाई स्वच्छता करण्यात आली त्याप्रसंगी सुमारे दोन ते अडीच टन कचरा संकलित करण्यात आला या कार्यक्रम सर्व नगरसेवक मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला त्यावेळी स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटवून दिले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!