जेष्ठ कलावंताचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले

Cityline Media
0
शासकीय कलावंत समिती स्थापन करण्याची मागणी
कळंब सिटीलाईन न्यूज नेटवर्क
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब पार्डी येथे मारोती रिठ देवस्थानात कलावंत न्याय हक्क समिती तालुका शाखेतर्फे कलावंत, वारकरी मार्गदर्शन मेळावा नुकताच घेण्यात आला.
ह.भ.प. मुक्ताई सरडे अध्यक्षस्थानी होत्या.उद्घाटक म्हणून विभा भोरे लाभल्या होत्या. मार्गदर्शक कलावंत न्याय हक्क समितीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.श्याम खंडारे होते.शासकीय कलावंत समिती स्थापन न झाल्याने ज्येष्ठ कलावंताचे तीन वर्षापासूनचे मानधन प्रस्ताव रखडले आहे.जिल्ह्याचे सध्याचे इष्टांक वाढवून दुप्पट करावे, वयोमर्यादा चाळीस आणि

रिठ येथील मेळाव्यात कलावंतांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात व चर्चा आली.

उत्पन्नाची अट एक लाख रुपयांपर्यंत करावी, आदी विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भवरे, संघटक अशोक उमरतकर, उपाध्यक्ष गुणवंत लडके, महासचिव रमेश वाघमारे, मनोहर मिठे, ह.भ.प. दिगांबर गाडगे, गंगाधर घोटेकर, सुरेश कुबडे, राधा सावरकर आदींनी विचार मांडले. तालुकाध्यक्ष वासुदेव दाभेकर यांनी प्रास्ताविक केले. दिगांबर गाडगे यांनी आभार मानले. यावेळी रमेश वाघमारे, हंसराज तलवारे, नारायण कुंभेकर, नरेश महाराज, बंटी धोटे, सै. युसूफ अली, जयंत नाटक, अर्चना भोयर, शारदा आत्राम, वंदना माहुरे, दामोधर बोबडे, पुंडलिक मेश्राम, उज्वला टोणे, बोटरे महाराज, गजानन धनुस्कर, किशोर

गावंडे, देवदत्त आढाव महाराज, वसंतराव धोटे महाराज, वामन कोल्हे, ज्ञानेश्वर गावंडे, संतोष दरणे, सुनीता कोटजावले, सुलोचना मेश्राम, पांडुरंग ईजपाडे, संगीता खुजे, महादेव वानखडे, मोहन येडे, दुर्गाप्रसाद नेहारे, मारोतराव आत्राम, ज्ञानेश्वर बोबडे, रमेश फुलकर, मनोहर दरणे, बाबाराव राऊत, पवन टोणे, मीरा वाघ, किशोर डोंगरे, उत्तम बावणे, निकेश पाटील, आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!