श्रीरामपूरात श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ब्राह्मण सेवा संघ,ब्राह्मण युवा संघ आयोजित मिरवणुकीचे श्रीरामपूर येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी येथील शहिद भगतसिंग चौक येथे स्वागत करताना भाजपचे नगरसेवक रवी पाटील,मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील, ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष सचिन गुरु जोशी, ब्राह्मण युवा संघाचे अध्यक्ष सुबोध शेवतेकर, उमेश कुलकर्णी, विनायक विप्रदास, विश्वनाथ आवटी,अभिजित कुलकर्णी, योगेश ओझा,अवधूत कुलकर्णी, कार्तिक मांडवे,सागर म्हस्के,अमोल कांबळे,कुणाल कुंभकर्ण, संकेत पाटील,सिद्धांत पाटील,प्रतीक वैद्य,मंदार पावसे, महेश जोशी, ऋषिकेश सुरडकर, रुद्रप्रताप कुलकर्णी, संकेत जोशी आदींसह अनेक जण उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!