चणेगाव प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील गायांचे व्यापारी दिवंगत काशिनाथ आनंदा लोहाळे यांच्या पत्नी कौशल्याबाई काशिनाथ लोहाळे वय ८५) यांचे नुकतेच संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा सून तिन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दिवंगत काशीनाथ आनंद लोहाळे हवालदार या टोपणनावाने चणेगावात परिचित होते.खांडगाव येथे रहिवासी असलेले भाऊसाहेब काशिनाथ लोहाळे मंदा बाळासाहेब रुपवते यांच्या त्या मातोश्री होत चणेगाव येथील कामगार पोलिस पाटिल भावराव सयाजी लोहाळे,यांच्या त्या चुलती तर अक्षय बाळासाहेब रुपवते यांच्या त्या आजी होत