भिमजयंती निमित्ताने श्रीरामपुरात पार पडला अंध कलाकारांचा स्वर साधना ऑर्केस्ट्रा

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम भीमशक्ती सामाजिक संघटना व माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अंध कलाकारांचा स्वर साधना ऑर्केस्ट्रा नुकताच नॉर्देन ब्रांच चौक मोरगे वस्ती वॉर्ड नं.७ येथे सायंकाळी ६ते१० या वेळेत ठेवण्यात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हेमंत ओगले.सुनील बोलके उपनगराध्यक्ष चारुशीला मगरे(सोनवणे).नायब तहसिलदार,गणेश राजपूत,योगेश जाधव,संतोष मोरगे, गणेश सिंग रजपूत नानासाहेब सौ.तुसे,शिंदे ,सौ.शेळके , सौ.वढणे,संकेत भाऊ संचेती,

श्रीनिवास बिहानी मा.उपनगराध्यक्ष,भैया भिसे, लहानु मिस्तरी त्रिभुवन,प्रकाश अहिरे,गणेश भिसे,नीरज भैया मुरकुटे, सौ.सुनिता वढणे संपादिका विजया बारसे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होऊन कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माता रमाई सामाजिक प्रतिष्ठानचे अशोकआण्णा टिमकर, नंदकुमार बगाडे पत्रकार,अरविंद पिंपळे,आकाश जाधव,सचिन कोतकर,नरेश मुसाळे,राहुल त्रिभुवन,आकाश कजबे  रोहित मालकर अरुण खंडिझोड,अरमान शेख,कल्पेश खंगले, सुनील संसारे जय धायजे,रोहित सुळ, ऋषभ निकाळजे,अरुण गांगुर्डे,अजिंक्य मिसाळ,सुदर्शन त्रिभुवन यश निकाळजे ,प्रशांत भोसले,रवींद्र करमाकर, भारती निकाळजे,पूजा पठारे,उज्वला सुळ,निशा मुसळे,संगीताताई पगारे,वैशाली थोरात,सोनाली त्रिभुवन,सुमनबाई त्रिभुवन,कमलबाई निकाळजे जयश्री पवार सुनिता भाकरे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष अंबादास निकाळजे यांनी केले व आभार उपाध्यक्ष नितीन त्रिभुवन यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!