लोणी प्रतिनिधी राहता तालुक्यातील लोणी येथील पंचशीला आप्पासाहेब म्हस्के (२२) ह्याचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी सासू चार दिर एक नणंद
येथील आप्पासाहेब ताराचंद म्हस्के यांच्या त्या पत्नी होत तर अविनाश ताराचंद म्हस्के
राहुल भागवत म्हस्के अभिषेक बाळासाहेब म्हस्के वैभव बाळासाहेब म्हस्के यांच्या त्या वहिनी होत.त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
