परप्रांतीय भाडेकरूंची पोलिस तपासणी घरमालकांडून अनिवार्य व्हावी
लोणी ज्ञानेश्वर साबळे आपल्या उदारनिर्वाह करिता मध्य प्रदेशातील अनेक बांधकाम कामगार मजूर महाराष्ट्रातील विविध शहरांत बांधकाम करताना दिसतात नुकतेच राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील बाळासाहेब नगर रस्त्यावर एक मृत अवस्थेत एक मध्यप्रदेशातील बांधकाम कामगार पडलेला आढळून आला.
यावेळी तो बांधकाम कामगार असलेले ग्रामस्थांनी सांगितले अनेक दिवसापासून लोणी परिसरात बिहार राजस्थान असे परप्रांतीय लोक या ठिकाणी कामाला येतात यांची कुठलीही पोलीस पडताळणी होत नाही हे दुर्दैव आहे यापुढे घर मालकांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस तपासणी करुनच आपल्या घरात भाडेकरू ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
