विवेकानंद मधुकर लोहाळे यांचे निधन
संगमनेर ( प्नतिनिधी) तालुक्यातील चणेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद मधुकर लोहाळे वय ५०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात आई,पत्नी दोन मुले एक मुलगी जावई सुना नातवंडे असा परिवार आहे.येथील महेंद्र विवेकानंद लोहाळे आणि नरेंद्र विवेकानंद लोहाळे यांचे ते वडील होत.त्यांच्या निधनाने चणेगाव पंचक्रोशीतील हळहळ होत आहे.१ फेब्रुवारी २०२५ रोजी चणेगाव येथे त्यांचा दशक्रिया होणार आहे.सिटीलाईन न्युज परिवाराचा वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..