त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी नातवंडे,पतवंडे असा परिवार असून त्या दाढ खुर्द येथील गायनाचार्य अशोक महाराज जोशी यांच्या त्या भावजयी तर सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब जोशी यांच्या त्या पत्नी होत्या, संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे गटनेते किशोर जोशी यांच्या त्या चुलती होत्या त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
3/related/default
