छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना बक्षीस जाहीर करा!

Cityline Media
0
छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना बक्षीस जाहीर का नाही?

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करण्याची आणि त्यांना बदनाम करण्याची चढाओढ सुरु आहे. अवमान करणाऱ्यांमध्ये संवैधानिक पद धारण करणारी व्यक्ती,राजकीय पक्षांचे नेते,पुढारी,आमदार, खासदार,नगरसेवक अशी भली मोठी स्पर्धाच लागली आहे.एका विशिष्ट वर्गाची आणि खास करुन भाजपची लोकं यात पुढाकार घेत असल्याचे निदर्शनास येते.
सर्वात महत्वाचे तर मुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्तीही समोरच्याला तु छत्रपती आहेस का? असे बोलून मोकळे होतात म्हणजे त्यांना "छत्रपती" या शब्दाची व्याख्या माहीत नसणे आश्चर्यच आहे. छत्रपती उपाधी मिळणे हे येड्या गबाळ्याचे काम आहे का? त्यासाठी आख्खे आयुष्य पणाला लावून इतिहास रचायला लागतो.

या संपुर्ण जगात "छत्रपती" या नावाच्या आसपासही कोणी भटकू शकत नाही. मुळात त्या लायकीचा माणूसच या भूतलावर अस्तित्वात नाही. तरीही इतिहास रचणाऱ्या माझ्या राजांच्या वाट्याला अजूनही अवहेलनाच येत आहे.

मध्यंतरी सोशल मिडियावर कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हुबेहुब दिसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तैलचित्र बनविले होते.आणि आता संसदेत एक बेजबाबदार भाजप खासदार प्रदिप पुरोहित यांनी तर कहरच केला. त्यांनी म्हटले आहे की, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते". 

अशा प्रकारचे विधान संसदेत करणे निषेधार्थ तर आहेच. पण, त्याच क्षणी या बेजबाबदार खासदाराचे मुंडके छाटून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर होणे गरजेचे होते. महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.त्यांची तुलना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते. 

इतके होऊनही पोकळ निषेध करुन लोकं गप्प बसली. महाराष्ट्रातील भाजप नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांना महाराजांचा झालेला अवमान मान्य आहे का? वारंवार महाराजांचा अवमान करणाऱ्यांमध्ये भाजपचाच संबंध कसा येतो. राहल सोलापुरकर, छिंदम, कोश्यारी, प्रशांत कोरटकर हे कोणत्या पक्षांशी संबंधित आहेत. 

कोरटकर अजूनही सापडला कसा नाही.शिवाय तो मुस्लिम राष्ट्र दुबई येथे पळून जाताना त्याचे हिंदुत्व कुठे गेलं? 

खरे! तर शिवरायांचा अवमान जाणीवपुर्वक केला जात आहे.यामागे फार मोठे ब्राम्हणी षडयंत्र आहे.अवमान केल्यानंतर किती सौम्य अथवा तिखट प्रतिक्रिया उमटतात याची चाचपणी केली जात आहे.औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा याचाच एक भाग आहे हे लक्षात घ्या.

 बजरंग दल, विश्व हिंदु परिषद या महाराष्ट्र बाहेरच्या संघटनांनी कबर हटवण्यासाठी सरकारला अल्टिमेटम देणे मनाला पटते का? यांचा महाराजांशी काय संबंध? आणि आता थेट देशाच्या सभागृहात संसदेत खुलेआम महाराजांचा अवमान करताना चक्क नरेंद्र मोदी आणि महाराज एकच आहेत असे बोलल्यानंतरही भाजपचा एकही माई-का-लाल निषेध करण्याकरिता पुढे आला नाही.

तुमची भाजप पक्षाशी बांधीलकी असली तरी महाराजांचा अवमान आणि तुलना करणाऱ्यांना तुम्ही मोकळे रान देणार का? महाराजांचा वारंवार अवमान होत असल्याने यापुढे असा अवमान करणाऱ्याचे मुंडके छाटून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर करा.शिवप्रेमी संघटनांनी यासाठी पुढाकार घ्यावा. यापुढे महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही अशी शपथ महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्तीने घेऊन सोशल मिडियावर त्याचे व्हिडिओ टाका.मग बघा याला कसा लगाम बसेल!

महेंद्र कुंभारे.
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी मो. नं.8888182324
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!