शिर्डी (प्रतिनिधी)येथील साई बाबांच्या चरणी दिग्दर्शक सुनिल मोंढे यांनी दिग्दर्शन केलेली आपल्या आगामी सिनेमाची स्क्रिप्ट कमलचरणी ठेवण्यात आली या चित्रपटाची पटकथा आणि संवादचे लेखन पुर्ण होत असुन यासाठी विविध वयोगटातील प्रमुख कलाकार निवड चाचणी ( आँडिशन ) लवकरच घेण्यात येईल असे यावेळी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुनिल मोंढे यांनी शिर्डी येथील पत्रकाद्बरे कळविले.यावेळी साई बाबांच्या चरणी स्क्रिप्ट अर्पण प्रंसगी अभिनेते .प्रमोद पंडीत तसेच सामाजिक कार्यकर्त महेश रेवगडे पाटील उपस्थित होते.
3/related/default
