झरेकाठी सोमनाथ डोळे राहता तालुक्यातील प्रवरानगर प्रवरा कारखाना शेजारील गणेश रवींद्र थेटे यांच्या वस्तीवर गट नंबर १९ मधील गणेश रवींद्र थेटे यांच्या फार्म हाऊस समोरून बिबट्याने पाळीव बिट्टू नावाचा,कुत्रा , शिकार केल्याची घटना सी.सी . कॅमेरा मध्ये कैद झाल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.
घडलेल्या घटनेमुळे थेटे. वस्तीवरील रवींद्र थेटे,गणेश गरगडे,परसराम थेटे,संदेश थेटे,प्रवीण गरगडे,अमोल थेटे,मनोज थेटे,योगेश थेटे,केशव थेटे,मंजाबापू थेटे,आदी शेतकऱ्यांनी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याबाबत वन विभागाकडे मागणी आहे.
बिबट्याचा शोध घेण्याबाबत देखील विभागाकडे मागणी करणार आहे असे देखील सांगितले त्वरित वनविभागा मार्फत पिंजरा लावण्यात येऊन बिबट्याचा शोध घेण्यात यावा.
