श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील इंडियन ख्रिश्चन मॅरेज रजिस्टरचे डॉ.बिशेष अविनाश सोनवणे (वय ६५.)यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन भाऊ भावजयी असा परिवार आहे उच्चशिक्षित असलेले रेव्ह.सोनवणे बी.कॉम जर्नालिस्ट इंडिटर पब्लीअर इंडोमॉस,स्पॅनिश जी.पी.एफ एन विषयात ते पारंगत होते.अनेक देशात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला
अतिशय मनमिळावू स्वभावाचे धार्मिक प्रवृत्तीचे रेव्ह.सोनवणे नेहमी सर्वांच्या मदतीला धावून येत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
