इगतपुरीत मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध

Cityline Media
0


 नाशिक दिनकर गायकवाड इगतपुरी शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी हल्ल्यात मृत पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपस्थित मुस्लिम समाजातील नेत्यांनी सांगितलं की, "आम्ही या देशाचे नागरिक असून आतंकवादाच्या कोणत्याही स्वरूपाला पाठिंबा नाही. हिंसेला धर्म नसतो,आणि मानवतेला जात नसते.या निषेधाद्वारे इगतपुरी शहरातून एकात्मता, शांतता आणि देशप्रेमाचा ठळक संदेश दिला गेला. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथक तैनात करून चोख बंदोबस्त ठेवला होता.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!