विजय अर्जुन विखे पाटील यांचे अपघाती दुदैवी निधन

Cityline Media
0
लोणी प्नतिनिधी राहाता तालुक्याच्या लोणी-प्रवरेतील प्रगतिशील शेतकरी आणि प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयांचे कर्मचारी विजय अर्जुन विखे पा.यांचे नुकतेच प्रवरानगर फाटा नजीक दुदैवी अपघाती निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ दोन बहीणी असा परिवार आहे येथील अर्जुन विखे पा.यांचे ते चिरंजीव होत त्यांच्या निधनाने प्रवरा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.सिटीलाईन न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!