झरेकाठी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सुमनबाई सखाहारी डोळे (वय८७) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पाश्चात चार मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सखाहारी डोळे तसेच रयत शिक्षण संस्थेचे प्रवरानगर सेवानिवृत्त.उपप्राचार्य रामचंद्र सखाहारी डोळे,उद्योगपती लक्ष्मण सखाहारी डोळे प्रगतशील दूध उत्पादक भारत सखाहारी डोळे,संगीता मुसमाडे यांच्या त्या मातोश्री होत पत्रकार सोमनाथ डोळे यांच्या त्या चुलती होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
