दाढ बुद्रुक प्नतिनिधी राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील जिजाबाई राफायल पाळंदे (वय ७८) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तिन मुले तिन सुना आठ नातवंडे नात जावई असा परिवार आहे.येथील साई क्लिनिकल लॅबचे डॉ.जितेद्र राफायल पाळंदे,राजेंद्र राफाएल पाळंदे,प्रमोद राफाएल पाळंदे यांच्या त्या आई होत त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि.२२ डिसेंबर रोजी दाढ येथील राहत्या घरी सकाळी १० वाजता होईल.
