प्रथम स्मृतीदिन दुखवटा वस्तूंना फाटा देत.साजरा
संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील जोर्वे गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप यादव यांनी
कालकथित बकुबाई आनंदा जाधव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त दुखवटा वस्तूंना फाटा देत.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,जोर्वे येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्याचा उपक्रम हा दुखवटा या परंपरेला फाटा साजरा केला.
यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कडणे ,श्रीमती पवार,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव, प्रा. बापू यादव,सागर यादव, राहुल भालेराव,श्रीकांत यादव दीपक यादव, संदीप यादव सोनू बोरकर,श्रीमती सुनंदा कोल्हे , श्रीमती फणसे श्रीमती दिघे,यावेळी समवेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, उपस्थित होते.
