कोल्हार खुर्द मध्ये शेत तळ्यात पडुन ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

Cityline Media
0
कोल्हार संतोष बोरुडे राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे नुकतेच शेत तळ्यात पडून एका ४० वर्षीय  इसमाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे कहार वस्ती लगत असलेल्या शेततळ्यात कोल्हार खुर्द येथील रहिवाशी लक्ष्मण सूर्यवंशी अंदाजे वय वय  ४० 

हा इसम घरापासून काही अंतरावर असलेल्या शेत तळ्यात पडला ही वार्ता दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास समजली तिथे वाऱ्या सारखी बघ्यांची गर्दी  उसळली इसमाचा अकस्मात मृत्यू झाला आहे.

समजलेली घटना अशी एकाला आठवडे बाजाराच्या दिवशी असलेल्या शेत तळ्यात पडला ही वार्ता दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास लोकांना समजली बातमी वाऱ्या सारखी पसारातच बघ्यांची गर्दी जमली.

या वेळी ग्रामस्थ मधून राहुरी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली असता राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह तळ्यातून बाहेर काढून पंचनामा केला व पुढील उपचारा करता लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पाठविले असून शवविच्छेदनाची ‌प्रकीया सुरू आहे.पुढील तपास राहूरी पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!