नाशिक प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाळासाहेब दामोदर जगताप (वय ६५)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत बाळासाहेब जगताप आणि रविंद्र बाळासाहेब जगताप यांचे ते वडील होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
