झाडे लावा झाडे जगवा;चरण सेवा सेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम-संतोष रकमे

Cityline Media
0
नाशिक प्रतिनिधी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून सामाजिक वनिकरण प्रादेशिक कार्यालयीन अधिकारी कर्मचारी व सामाजिक वनिकरण विभाग साठी शिवराज्याभिषेक सेना अध्यक्ष  संतोष रखमे यांनी जनजागृती रॅली काढून झाडे लावा झाडे जगवा झाडांचे संवर्धन करण्याचा संदेश जनते पर्यंत नर्सरी व नाशिक जिल्हा शहर वासियांना श्वेत पत्रिका काढून पर्यावरण संतुलन ठेवण्या पोहचवण्याचे काम केले.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..." संत तुकारामांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेला हा संदेश आजच्या काळात अधिक प्रासंगिक ठरत आहे. दरवर्षी २१ मार्च हा दिवस जगभरात 'जागतिक वन दिन' म्हणून साजरा केला जातो. हा केवळ एक दिनविशेष नसून, पृथ्वीवरील वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या संकटात जंगलांचे महत्त्व अधोरेखित करणारा एक इशारा आहे

शिवराज्याभिषेक सेना रणनीती बहुउद्देशीय संस्था चरणसेवा फाऊंडेशन भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शासकीय सदस्य अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई समिती सदस्य संतोष (भाऊ) रखमे व वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते गोकुळ (भाऊ) लोखंडे कामगार सेना अध्यक्ष विश्वास जाधव महिला अध्यक्ष  सौ.देवयानी रखमे चंद्रमा रखमे युवा अध्यक्ष चंद्रकांत रखमे जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष  जोहरू( बाबा) रखमे मयंक चव्हाण यांनी तमाम नागरिकांना युवक युवती यांना हरीत नाशिक सुंदर नाशिकचा संदेश देऊन भर भरून शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!