नाशिक संतोष रखमे नाशिक महानगरपालिका नाशिक गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट) सौ.सिमा रंजन ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देवून नुकताच सत्कार करण्यात आला.
प्रसंगी शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.पक्षाचे पंचवटी विभागाचे सरचिटणीस विजय पंडीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचवटी विभाग शहर संघटक देविदास अण्णाजी बिडवे.संतोष रखमे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे न्याय विभाग संघटक तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते गोकुळ लोखंडे व मोतीराम पिंगळे इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचवटी विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
