आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विलास पवार यांचे आकस्मिक निधन

Cityline Media
0
नाशिक प्नतिनिधी नाशिकचे भारिप तथा (वंचित बहुजन आघाडीचे)माज. जिल्हाध्यक्ष, देवळाली छावणी क्षेत्राचे मा. उपाध्यक्ष तथा नगरसेवक,गत विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून सर्वांना परिचित असलेले अनेक छोट्या कार्यकर्त्यांना ज्यांचा सहवास लाभला असे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते,विलास पवार यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले.
मृत्यू समय ते ५८ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी मुले असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विलास पवार हे राजकारणात सक्रिय राहून विविध पदे भूषवित असताना आंबेडकरी अस्मिता जपणारा ढाण्या वाघ हरपला अशा उस्फुर्त भावना व्यक्त होत आहे समाजासाठी त्यांचे योगदान कायम स्मरणीय राहील.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!