दुचाकी चार अनेक मोठ्या गाड्या या ठिकाणी ये जा करतात,थोड्याच अंतरावर येथील नगरसेवक चित्रा तांदळे यांचे निवासस्थान आहे त्यांना देखील याच रस्त्यावर प्रवास करावा लागत तर येथील रो हाऊस जवळ असलेले दगडाची ढीग हे देखील अतिक्रमण असून संबंधित विभागाने ते त्वरित काढावे तसेच रात्री अपरात्री येथे वळण घेताना अपघात होतात असे दगड गोळा करून लावता कामा नये येथे खड्डेच खड्डे झाले आहे याबाबत येथील रो हाऊस धारकांना महानगरपालिकेने समज देऊन बांधकाम विभागाला रस्ता मोकळा करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
मखमलाबाद रामकृष्णनगरात ढापे तुटले,रो हाऊसवाल्यांचे रस्त्यावर अतिक्रमण
May 18, 2026
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरानजीक असलेल्या मखमलाबाद नवीन जलकुंभ परिसरातील रामकृष्णनगर या ठिकाणापासून ते इरिगेशनच्या मागे पाण्याच्या वालचा ढाबा तुटून पडलेला आहे परंतु त्याकडे संबंधित विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष होत आहे ह्या परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते
Tags
