झरेकाठी शिवालगत निभेरे फाट्यावरील वनविभागाच्या डोंगराला आग

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी शिवालगत राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील फाट्या जवळील राळ राशी लगत १५० क्षेत्र असलेला डोंगरावरील वनविभागाच्या डोंगराला अचानक आग लागून वणवा पेटला,ही माहिती बाळासाहेब भागवत डोळे यांनी दिली.तद्नंतर झरेकाठी जनसेवा युवा मंचचे सदस्य जयदीप बापूसाहेब तोंडे व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी राहुरी येथील वनविभागाचे कर्मचारी श्री.सिनारे यांना तात्काळ घटनेची माहिती दिली व जनसेवा युवा मंचचे सदस्य जयदीप तोंडे,,

सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सोमनाथ डोळे, वनविभागाचे कर्मचारी श्री.सिनारे,.डॉ.ललित कुमार सिनारे,यांनी तात्काळ डोंगरावर जाऊन आग विझविली,आगीने धारण केलेले भयंकर रूपाने पूर्ण शंभर एकराचा डोंगरावरील, झाडे पूर्ण जळून गेले असते ,परंतु तात्काळ, डोंगरावरील आग विझवल्यामुळे,आग आटोक्यात आली,यामुळे परिसरातून कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!