श्रीगुरु शारदा संगीत क्लासेसचा यशाचा सुर

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम येथील श्रीगुरु शारदा संगीत क्लासेस मधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या मार्फत एप्रिल-मे सत्रामध्ये घेण्यात आलेल्या संगीत गायन व हार्मोनियम परीक्षेत सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
यामध्ये प्रारंभिक शास्त्रीय संगीत गायन परीक्षेमध्ये कु.दुर्वा बाळासाहेब बारहाते (विशेष प्राविण्य) कु.ओजस्वी अमित मकवाना कु.सान्वी प्रशांत कदम कु.हर्षवी जितेंद्र छाजेड कु.मोरया सचिन गाडेकर कु.मिष्टी कल्पेश चोरडिया कु.इशिता राहुल राऊत कु.रुद्रप्रताप विश्वजीत सिंग कु.निलय सुनील भालेराव कु.लबोनी विजय करपे कु.आरोही विनोद बागुल हे प्रथम श्रेणीत आले.

तसेच शास्त्रीय संगीत हार्मोनियम मध्ये
कु.ध्रुवी लक्ष्मण अभंग (विशेष प्राविण्य) कु.श्रुत सुनील गोराणे सौ.भारती हेमंत निर्मळ हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.त्यांना संगीत शिक्षक उद्धव तुकाराम म्हस्के यां शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. परिसरातून व पालकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!