मखमलाबाद येथे गुरुपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरानजीक असलेल्या पंचवटी मखमलाबाद परिसरामध्ये रामेश्वरम महादेव मंदिर सेवाभावी संस्था रामकृष्ण नगर या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून हरित नाशिक उन्नत नाशिक हिरवेगार नाशिक गिरीश महाजन व्यस्त कुंभमेळा मंत्री यांच्या संकल्पनेतून २०२६ नाशिक हिरवेगार म्हणून स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक हिरवे नाशिक वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली.
महादेव मंदिर सेवाभावी संस्था यांच्याकडून वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी प्रभाग ६ मखमलाबाद नगरसेविका सुचित्रा जगन्नाथ तांदळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड त्याप्रसंगी परिसरातील सर्व महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदविला व कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यात आला. नगरसेविका यांना आणि कामाचे निवेदन देण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!