संत इग्नेशियस लोयोला यांना सणा निमित्त श्रीरामपुरात अभिवादन

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील लोयोला सदन  या चर्चमध्ये जेज्युएट संघाचे सर्व धर्मगुरुचा आश्रयदाता संत इग्नेशिअस लोयोला यांना मोठ्या भक्तीभावाने अभिवादन करण्यात आले. इग्नशिअस लोयोला यांना अभिवादन करण्यासाठी ख्रिस्ती विकास परिषद व उत्सव समिती लोयोला सदन यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
संत इग्नशिअस लोयोला यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम,सुरेश ठुबे,राजू साळवे,जेम्स पंडित, अशोक साळवे,रविंद्र लोंढे,लाजरस गायकवाड,पास्टर योगेश ठोकळ,पास्टर लाजरस देठे,शालू फर्नाडिस,बबलू लोंढे, अशोक खंडागळे, भाऊसाहेबआढाव, रवि दिवे,सॅमसंग पगारे,विलास पठारे, विजय त्रिभुवन आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!