त्यांच्या पश्चात एक मुलगा सात मुली असा मोठा परिवार आहे किशोर मुक्ताजी खेमनर यांच्या आई होत तर बाळासाहेब चिमाजी शेळके यांच्या त्या आजी होत आणि विष्णू भाऊसाहेब खेमनर यांच्या आजी सासू आहे त्यांच्या पश्चात नातवंड नाती जावई असा मोठा परिवार आहे.त्यांचा निधनाने हळ हळ होत आहे.त्यांचा दशक्रिया विधी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता चनेगाव येथील हनुमान मंदिर समोर होईल.
नानुबाई मुक्ताजी खेमनर यांचे वृद्धापकाळाने निधन
August 02, 2026
0
चणेगाव प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील नानुबाई मुक्ताजी खेमनर (वय ९२)यांचे नुकतेच वृद्ध काळाने निधन झाले.
Tags
