पाथरेत बुद्रुक मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.

Cityline Media
0
सोनगाव (प्नतिनिधी) रयतेचा राजा बहुजन उद्धारक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे नुकतीच उत्साहात साजरा करण्यात आली.
प्रसंगी पाथरे बु चे सरपंच उमेश घोलप यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी ‌राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अण्णासाहेब कडू,सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब बाबुराव घोलप, अभिनेता प्रमोद पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!