कारभारी जाखू दोंदे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
राहुरी (प्नतिनिधी) राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील शेतकरी कारभारी जाखू दोंदे (वय ७०) यांचे काल अचानक अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले लेक जावई सुना नातवंडे असा परिवार आहे.
