संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील कोल्हेवाडी येथील बिडी कामगार म्हणून राहिलेले भागीरथाबाई भाऊराव खुळे (वय ९५)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात ४ मुले १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.येथील दिवंगत कॉम्रेड भाऊराव काशीनाथ खुळे यांच्या त्या पत्नी होत.येथील अण्णासाहेब भाऊराव खुळे,जिजाभाऊ भाऊराव खुळे, रामनाथ भाऊराव खुळे, सोमनाथ भाऊराव खुळे,सुलाबाई शंकर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत आयुष्यभर बिडी कामगार म्हणून भागीरथाबाई शेतकरी परिवारातुन होत्या त्यांच्या निधनाने कोल्हेवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे
