देवळाली प्रवरा (प्नतिनिधी) राहुरी तालुक्यातील
प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर प्रमुख पदी प्रकाश वाकळे तर शिवाजीनगर शहर प्रमुख पदी शरद खांदे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख चंद्रकात कराळे यांचे हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस,देवळाली प्रवराचे माजी शहर उप प्रमूख गणेश भालके आदि उपस्थित होते.यावेळी श्री वाकळे व श्री खांदे यांचे सर्वत्र कौतुकआणि अभिनंदन होत आहे.