अहिल्यानगर (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी नुकतीच अहिल्यानगर येथील नव्याने झालेल्या आति महत्वाच्या विश्रामगह बांधकामाची पाहणी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविस्कर यांनी पालकमंत्र्यांना कामाच्या प्रगतीची माहिती दिली.प्रसंगी भाजपाचे नेते व कौशल्य विकास समितीचे सदस्य.विनायक देशमुख, अहिल्यानगर उत्तर विभागाचे भाजपा जिल्हाध्यक्ष. नितीन दिनकर, दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष.दिलीप भालसिंग, मा.नगरसेवक सर्वश्री निखिल वारे व धनंजय जाधव व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
