सिद्धार्थ विजय तेलोरे यांची सैन्य दलात निवड
March 23, 2025
0
साकूर (गोविंद सोनवणे) नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील सिद्धार्थ विजय तेलोरे यांची नुकतीच मुंबई येथे सैन्य दलात निवड झाली असून सध्या ते मुंबई येथे प्रशिक्षण घेत आहे.
Tags
