शेखर लक्ष्मण गायकवाड यांचे निधन

Cityline Media
0


संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील निंबाळे गावचे रहिवासी शेखर लक्ष्मण गायकवाड, (वय ४५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,पाच भाऊ,दोन बहिणी असा परिवार आहे.त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड यांचे ते बंधू होत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!