नाशिक (दिनकर गायकवाड) खरे शिक्षण सम्राट,स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम शिवजयंती सुरू करणारे,महान क्रांतिकारक, सत्य शोधनाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबई नाका सर्कल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर व जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे,
महिला शहर जिल्हाध्यक्षा अनिता दामले,अशोक पाटील मोगल, संजय गालफाडे, धनंजय राहणे,अशोक पाळदे,अतुल मते, सचिन आहेर,बबलू पगार,आबा आमले, संतोष गाडेकर, समाधान कोठुळे, संतोष गायधनी, सुनीता नेवाळकर,नामदेव गोपाळ, शरद लभडे, शुभम मते,रामकिशन उबाळे, भाऊसाहेब मते, इमरान सय्यद, उजैर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
