अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी सुरेश कांबळे यांची नियुक्ती

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम बहुजन समाज पार्टीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी येथील सुरेश कांबळे यांची जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मा.खासदार राजाराम ,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲड.सुनिल डोंगरे, पुणें विभागाचे प्रभारी हुलगेश चलवादी ,महाराष्ट्र राज्याचे सचिव शिक्षण उपसंचालक रामघंद्र जाधव यांचे उपस्थिती नागपूर येथे कांशीराम यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता सर्वानुमते त्यांची निवड झाली असून पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!