प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख चंद्रकांत कराळे, राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख शरद खांदे, राहुरी फॅक्टरी महिला शहरप्रमुख रजनी कांबळे, राहुरी फॅक्टरी शहर संपर्क प्रमूख गणेश भालके, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष अमोल साळवे, शहर संघटक प्रभाकर कांबळे आदी
प्रहार जनशक्ती पक्षाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
April 15, 2025
0
देवळाली प्रवरा प्रतिनिधी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देवळाली प्रवरा शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम प्रसंगी महामानवाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करणेत आले..
Tags
