जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत श्रीराज घोरपडेचे यश

Cityline Media
0
श्रीरामपूर (दिपक कदम) येथील 'रयत शिक्षण संस्थेच्या
स्व.सौ. एस.के.सोमैया प्राथमिक वि‌द्यामंदिर व संस्कार केंद्र या वि‌द्यार्थी. श्रीराज युवराज घोरपडे याने जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा-२०२४' मध्ये यशस्वी होत घवघवीत यश मिळवले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीराजला वर्गशिक्षक.जालिंदर जाधव,विषय शिक्षक नानासाहेब ताके, श्रीम,मेघा पवार,.महेश डाळींबकर तसेच स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख श्रीम.अनिता चेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीराजच्या यशाबद्दल वि‌द्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पैठणे, संस्कार केंद्राच्या संस्थापिका तथा रयत संकुल अध्यक्ष मा.मीना जगधने आदीनी कौतुक केले.

श्रीराज हा.श्रीरामपूर येथील 'गायवी ट्रेडर्स'चे मालक युवराज व सौ.नेहा घोरपडे यांचा मुलगा लसेच. निलेश घोडपडे यांचा पुतण्या असून त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.यावेळी समर्थ ग्रुप नेवासा रोड मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!