खळी (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील खळी येथील जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी राजाराम ठकाजी घुगे (वय ८५)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने खळी येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी नातवंडे पतवंडे असा परिवार आहे त खळी येथील जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते रमेश राजाराम घुगे व पुणे येथे कार्यरत असणारे युनियनचे नेते सतीश घुगे यांचे ते वडील होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.