मल्टिपल रिलेशनशिप म्हणजे लिंग पिसाटांचा नंगानाच
【Polygamous म्हणजे बहुपत्नीत्व बायको असूनही एका पुरुषाचे वेगवेगळ्या स्त्रियांच्या सोबत मानसिक,शारीरिक संबंध ठेवणे . आणि पती आसूनही एका स्त्रीचे अनेक पुरुषांच्या सोबत शारीरिक आणि मानसिक संबंध ठेवणे याला polygamous वागणं म्हणतात.याबाबत सविस्तर असे की,
हा एकदम संवेदनशील आणि गंभीर विषय आहे. आर्टीफिशीयल इंटलीजन्स नंतर हे जरा खूप महत्त्वाचे वाटले म्हणून वास्तविकता मांडावीशी वाटली म्हणून हा सत्यशोध घेण्याचा मी प्रयत्न केला.
मराठीत लग्नाबाहेरचं ज्यास घराबाहेरील लफडं म्हणजेच नैतिकतेचा बाजार म्हणतात असे.म्हणू शकतो खाऊन पिवुन तृप्ताळलेल्या चंगळवादी संस्कृतीचे हे अनुकरण करण्यासाठी सर्वसामान्य माणूस असा धजावु शकतो कारण लैंगिकता कोणास नको आहे,पण या मुळे होतील,खुन, सामुहिक हत्या,घटस्फोट, बलात्कार लैंगिक शोषण झगडे हे सर्व भोगवादी संस्कृतीचे फलित असते.
आता थोडं सविस्तर पाहू या
polygamous/Multiple relationships/Multiple Affairs/Extra Marital Affairs याबाबत माझा तीन वर्षाचा अगदी खरा अनुभव आहे .
मी स्वतःअभ्यास केला आहे आणि हे माझ्या निष्कर्षीतुन अगदी खडतर प्रयत्नशील लिहले आहे.मी समाज माध्यमावर या तपासण्या मागच्या वर्षी बऱ्याच पुरुष आणि स्त्रिया वर केल्या Attention Polygamous cultures coming in India Asia
येणाऱ्या काळात वाढत्या लफडींमुळे indian marriage monogamous पुढे (polygamous)
म्हणजे घरात तुझ्या समोर मी तुझी सावित्री आणि बाहेर मी त्याची सावित्री घरात तिच्या समोर मी तुझा बाहेर मी तिचा मध्ये रुपांतरीत होईल येणाऱ्या काळात घरातील नवरा बायकोची बाहेरची लफडी पती पत्नी व्याभिचार लैंगिक शोषण अनैसर्गिक लैंगिकता
बलात्कार आणि वासनांधपणा मोठ्या प्रमाणात वाढेल.
pornography अनुभव याची टेस्ट करण्यासाठी मी फेसबुकवर एक स्त्रीच्या नावाने अकाऊंट काढले नंतर त्यात मी अभिनेत्रीचा प्रोफाइल फोटो ठेवला जी खूप जुनी होती आणि नाव दिले कतरिना कदम मला दोन दिवसात हजारो रिक्वेस्ट आल्या.
नंतर दिवसात मला शंभर मेसेजेस येऊ लागले ,hi,where r u from?I love you ?I want to kiss you ,fuck you ,देतेस का? आपण गमंत करुया का?.नंतर कोणी अश्लील फोटो पाठवू लागले तर कोणी हस्तमैथुन करणारे विडिओ पाठवू लागले वयोवृद्ध तरुण अगदी वयात आलेली मुलं अगदी स्वतःला शिक्षक म्हणणाऱ्या व्यक्ती सुद्धा किती लैंगिक इच्छेसाठी लिंगपिसाट होतात हे बघायला मिळाले ते सर्व इनबॉक्स मध्ये खूप घाण घाण कमेंट्स करत होती.
बोलण्यातून त्यांना लैंगिक सुख मिळत होते काय माहिती Biological studies मध्ये याला Sexual satisfaction म्हणतात.मी या टेस्ट गेल्या वर्षी बऱ्याच पुरुष आणि स्त्रिया यांच्यावर केल्या काही.काही मित्र मैत्रीण ,काही नात्या गोत्यातील , लोकांनी मला प्रतीसाद दिला काहींनी दिला नाही.
काही संयमशील होत्या अपवाद वगळता..या संशोधनासाठी मी माझ्याकडून खूप काही चुका सुद्धा करून घेतल्या मला याबाबत सोक्षमोक्ष पद्धतीने लिहायचे होते मुळात खोलवर जायचे होते कोणाला मी प्रपोज मारून पहायचो तर कोणाची मी तारीफ करायचो कोणाला मी मुद्दाम हून आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचो,पण मला याबाबत Case studies घेऊन सखोल सुक्ष्म पद्धतीने संशोधन करायचे होते यातून बरीच तरुण तरुणी ८५ टक्के लोकसंख्या वासनांध आहे हे वेळोवेळी सिद्ध होत होते.
फक्त देशात कायदा सुव्यवस्था आहे म्हणून सगळं सुरळीत आहे थोडे अपराध होतात कायदा नसता तर कोंबड्या जशा कचाट्यात सापडतात त्या प्रमाणे देशातील विरोधी लिंगाचे हाल झाले असते
लोकांना सध्या विचार,नोकरी ,व्यवसाय, शिक्षण,अभ्यास किंवा काही उद्याचं काही पडले नाही.दोन वेळचे अन्न
मोबाईल टेक्नॉलॉजी हवस व्याभिचार आणि लैंगिक सुख एवढंच भयंकर अंत होईल अगदी झोंबी सारखा यामुळेच खुन ,मर्डर,आत्महत्या होतात मला ही वास्तविकता स्विकारण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागले आहेत काही प्रत्यक्ष निरीक्षणे नोंदविली आहेत.काही ठिकाणी ओरड झाली काही ठिकाणी शिव्या घातल्या तर काही ठिकाणी अपमानित व्हावे लागले ..पण फायनल रिझल्ट खूप वाईट भेटला आहे
लैंगिकतेच्या नादा पायी भारतीय लोक खूप लवकरच Polygamous culture ला स्विकारतील असे वाटते.
मी वास्तविकतेची तपासणी करूनच लिहिले आहे ...
सत्यशोधक महेश शिंदे
कराड सातारा-7057801271