श्रीरामपूर दिपक कदम: येथील श्री कोरेश्वर गोसंवर्धनस स्पर्श होलिस्टिक स्पाइन केयर व पंचगव्य सेंटर यांच्यावतीने श्री कोरेश्वर गोसंवर्धनचे प्रख्यात नाडी परीक्षण तज्ञ ओमकारदेव अशोकदेव मुळे गुरुजी हे आपल्या श्रीरामपूरच्या शाखेत बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी नाडी परीक्षण घेणार आहे.
नाडी परिक्षण करून रक्तदाब कैन्सर, स्त्रियांचे विकार, संधिवात, जुनाट आजार,सनायुचे आजार,लहान बालकांचे आजार,हृदय विकार,युरिन इफेक्शन,पित्त विकार, किडनी विकार,कफ विकार,दमा इत्यादी आजारांवर वर मार्गदर्शन व उपचार करणार आहे.आता पर्यंत हजारो रुग्णना नाडी परीक्षण करून पंच्यागव्य औषधांनी गुरूजींनी हजारो रुग्णना बरे केले आहे.
तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कोरेश्वर गोसंवर्धनस स्पर्श स्पाइन होलिस्टिक स्पाइन केयर व पंचगव्य सेंटर यांच्यावतीने करण्यात येत आहे.
शिबिराच्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधा - 7003497003
