प्रहारच्या तर्फे राहुरी फॅक्टरीच्या प्रसादनगर मधील ३० कुंटूबाला गृह उपयोगी भांडी वाटप

Cityline Media
0
देवळाली प्रवरा (प्नतिनिधी) प्रहार  
जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील तीस कुटुंबाला गृह उपयोगी साहित्य भांडी वाटप नुकतेच करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचे वतीने असंघटित बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या गृह उपयोगी साहित्य (भांडी) प्रहारच्या माध्यमातून राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील तिस कुटुंबाला वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता नुकतेच त्यांचे लाभार्थ्यांना वाटत करण्यात आले.

प्रसंगी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस,श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष किरण पंडित,देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख शरद खांदे, राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनी कांबळे, उपाध्यक्ष लैला शेख, शहर संपर्क प्रमूख गणेश भालके, तसेच लाभधारक बांधकाम कामगार आदी सर्व जण यावेळी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!