अहिल्यानगर विशेष प्रतिनिधी
जिल्ह्यातील भूमिपुत्र अभिजीत आहेर,ओंकार खुंटाळे, सौरव ढाकणे, ज्ञानेश्वर मुखेकर या तरुण विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गरुड भरारी घेत दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
आपण आपल्या जिद्द व मेहनतीच्या बळावर मिळविलेले यश सर्व तरुणांसाठी नक्कीच एक प्रेरणा आहे.तुम्हा सर्व मित्रांचे पुनश्च एकवार अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!अहिल्यानगर प्रतिनिधी
जिल्ह्यातील भूमिपुत्र अभिजीत आहेर,ओंकार खुंटाळे, सौरव ढाकणे, ज्ञानेश्वर मुखेकर या तरुण विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गरुड भरारी घेत दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
आपण आपल्या जिद्द व मेहनतीच्या बळावर मिळविलेले यश सर्व तरुणांसाठी नक्कीच एक प्रेरणा आहे.तुम्हा सर्व मित्रांचे पुनश्च एकवार अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
सिटीलाईन न्यूज परिवार