कौशल्य रोजगार विभागाचे सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांची आय.एस.डी.टी.संस्थेस सदिच्छा भेट
April 18, 2025
0
अहिल्यानगर प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त . निशांत सूर्यवंशी यांनी नुकतीच इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (आय.एस.डी.टी.) या संस्थेस सदिच्छा भेट दिली.
Tags
