ठकुबाई दगडू मुंढे यांचे हृदयविकाराने निधन

Cityline Media
0
संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पूर्व भागाच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथील ठकुबाई दगडू मुंडे (वय ६५) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये निधन झाले.
 त्यांच्या पाश्चात एक मुलगा पाच मुली नातवंडे पतवंडे असा परिवार आहे,त्यांचे पती दगडू मुंडे यांचे देखील  पंधरा दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते.

 त्यानंतर त्यांचे अवघ्या पंधरा दिवसांत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने खळी झरेकाठी पिंपरी लोकई अजमपूर शिबलापूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.खळी येथील भोलेनाथ सहकारी दूध उत्पादक संस्थाचे कर्मचारी बबन मुंडे यांच्या त्या मातोश्री होत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!