श्रीरामपूर दिपक कदम शहरातील गुलमोहर कॉलनी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे,माजी नगरसेविका सौ.स्नेहल खोरे, अनिल पंडित,अरुण बर्डे, विलास भगत, विवेक भोईर, राहुल सागडे, अमोल माळवे, संतोष होते, मयुर न्हावले, रेखा होते, संगीता पंडित, सविता घोडेकर, अनिता पाटील, वर्षा भोईर, दिशा सागडे, शिला फणसे, तृप्ती भगत, श्वेता पंडित आदी उपस्थित होते.